
गायी, म्हशी, व शेळ्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी उच्च दर्जाची आयुर्वेदिक व पोषक उत्पादने — AAROVI NUTRIVET कडून.

AAROVI NUTRIVET पशुपालकांसाठी दर्जेदार, सुरक्षित आणि परिणामकारक Cattle Feed Supplement All Product's उपलब्ध करून देते. आमच्या उत्पादनांमुळे दूध उत्पादन, जनावरांची वाढ, रोगप्रतिकारक शक्ती और संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते.
प्रत्येक उत्पादन काटेकोर तपासणीनंतर
जनावरांसाठी १००% सुरक्षित फॉर्म्युला
100% TRUSTED AND GENUINE
पशुवैद्यकीय तज्ञांचा सल्ला
आपल्या गावात लवकर पोहोच
५,०००+ शेतकऱ्यांचा विश्वास
पशुधनाच्या प्रत्येक गरजेसाठी आयुर्वेदिक फॉर्म्युला
🔥 बेस्ट सेलरचिलेटेड मिनरल मिक्स्चर व्हिटॅमिन्ससह — गायी व म्हशींसाठी संपूर्ण खनिज पोषण. दूध उत्पादनात लक्षणीय वाढ, SNF व फॅट सुधारते, माज नियमित येतो, वेळेवर गर्भधारणा होते व वासरांची जोमदार वाढ होते. हाडे-खूर मजबूत ठेवते आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे आजार टाळते. दैनंदिन खाद्यात मिसळण्यास सुलभ.
🔥 बेस्ट सेलरचिलेटेड कॅल्शियम + फॉस्फरस + व्हिटॅमिन D3, B12 युक्त लिक्विड टॉनिक — दूध देणाऱ्या गायी-म्हशींसाठी. मिल्क फीव्हर व दुधाच्या घसरणीपासून संरक्षण, हाडे-खूर बळकट, वेळेवर माज, चांगले वेत आणि जास्त व घट्ट दूध. वासरे-कालवडींच्या जलद वाढीसाठी उत्तम.
🔥 बेस्ट सेलरकासदाह (Mastitis) व कासेच्या सूजेसाठी आयुर्वेदिक हर्बल लिक्विड. कासेतील सूज, गाठी व वेदना कमी करते, SCC कमी होतो, दुधाची गुणवत्ता सुधारते व दूध पूर्ववत सुरळीत येते. अँटिबायोटिकशिवाय सुरक्षित उपचार — दूध वाया जात नाही.
वासरांसाठीवासरांच्या जलद वाढीसाठी विशेष लिक्विड टॉनिक. हाडे मजबूत होतात, वजन झपाट्याने वाढते व रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
वासरांसाठीवासरांना दररोज खाद्यात मिसळण्यासाठी पोषक पावडर. पचन सुधारते व निरोगी वाढीस मदत होते.
मल्टीविटामिनगायी व म्हशींसाठी संपूर्ण मल्टीविटामिन व कॅल्शियम टॉनिक. दूध उत्पादन वाढते व अशक्तपणा दूर होतो.
यकृतासाठीजनावरांच्या यकृतासाठी आयुर्वेदिक टॉनिक. भूक वाढते, पचन सुधारते व चरबीयुक्त यकृताच्या समस्येपासून संरक्षण.
खनिज मिश्रणआवश्यक खनिजांनी परिपूर्ण मिनरल ब्लॉक. जनावरे स्वतःहून चाटून घेतात — कमतरता भरून निघते व दुग्धोत्पादन सुधारते.
कालवडींसाठीकालवडी व तरुण जनावरांसाठी विशेष ग्रोथ प्रिमिक्स. लवकर माज येण्यास व निरोगी वाढीस मदत करते.
प्रजननासाठीगायी-म्हशींच्या प्रजनन क्षमतेसाठी आयुर्वेदिक फॉर्म्युला. वेळेवर माज, गर्भधारणा व निरोगी वेत यासाठी उपयुक्त.
गर्भाशय स्वच्छतागर्भाशय स्वच्छ करणारा व टोनर आयुर्वेदिक लिक्विड — वेतानंतर गर्भाशयातील घाण व संसर्ग साफ करते, सूज कमी करते व पुढील माज नियमित येण्यास मदत करते. वेळेवर गर्भधारणा व निरोगी प्रजननासाठी उपयुक्त.
कॅल्शियम जेलदूध देणाऱ्या गायी-म्हशींसाठी झटपट शोषले जाणारे कॅल्शियम जेल. मिल्क फीव्हर, अशक्तपणा व वेतानंतरच्या घसरणीपासून त्वरित संरक्षण. हाडे-खूर मजबूत ठेवते व दुग्धोत्पादन टिकवते.

लवकरच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही उपलब्ध.

"AAROMIN GOLD वापरल्यापासून माझ्या गायींचे दूध उत्पादन खूप वाढले आहे. दूध संकलन केंद्रावर SNF देखील सुधारला. मनापासून धन्यवाद!"

"SUYAKRUT लिव्हर टॉनिक वापरल्यानंतर जनावरांची भूक वाढली, तब्येत सुधारली. AAROVI NUTRIVET ची उत्पादने खरोखर विश्वासार्ह आहेत."

"माझ्या डेअरी फार्मवर AAROMIN GOLD व AAROCAL GOLD नियमित वापरतो. जनावरांची तब्येत उत्तम राहते व दूध उत्पादनात सातत्य टिकून आहे."

"AAROMIN GOLD घरपोच मिळाले. आईने सांगितले तेव्हापासून वापरतोय — गाईचे दूध वाढले आणि आरोग्यही सुधारले. AAROVI टीमचे आभार."

"AAROMIN GOLD आणि पशुखाद्य दोन्ही एकत्र वापरतो. वासरांची वाढ जलद होत आहे व म्हशीचे दूध घट्ट लागते. उत्तम दर्जाची उत्पादने."

आपल्या पशुधनासाठी योग्य उत्पादन निवडण्यासाठी आमच्या तज्ञांशी बोला.
नवीन उत्पादने, यशोगाथा आणि पशु आरोग्य टिप्स — सोशल मीडियावर पहा.